|
 |
सांगली मिरज कुपवाड महानगरपालीके तर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या मदनी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच जमियते उल्माये हिंद सांगली यांचा तसेच जिल्ह्यातील इतर सेवाभावी संस्थांचा प्रशस्तिपत्रक व रोप देउन सत्कार |
आझादी का अमृतमहोत्सवा निमित्त महानगरपालिकेतर्फे बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे शुक्रवार दि.१ ऑक्टो २१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या सेवाभावी संस्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच जमियते उल्माये हिंद सांगली यांचा सुद्धा प्रशस्तिपत्रक व रोप देउन सन्मान करण्यात आला. यावेळी जमियत तर्फे हा सन्मान जमियतचे कार्याध्यक्ष हाफिज सदाम सय्यद व सिव्हील इंजिनिअर अकीबमुल्ला यांनी स्वीकारला. तसेच मदनी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे महासचिव सुफियान पठाण व अॅड आसिफ आत्तार यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालीकेचे आयुक्त, उपआयुक्त, सहाय्यकआयुक्त, महापौर, स्थायी समिति सभापती तसेच इतर आधिकारी उपस्थित होते. |
|
 |
तृतीयपंथांना किटचे वाटप |
तृतीयपंथांना किटचे वाटप |
|
 |
मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आयेजित वक्फ न्यास नोंदणी व कागदपत्रे पुर्तता कार्यक्रम |
मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आयेजित वक्फ न्यास नोंदणी व कागदपत्रे पुर्तता कार्यक्रम |
|
 |
मदनी ट्रस्ट तर्फे प्रशासनास रुग्णवाहिका आणि शववाहिका प्रदान करण्यात आले. |
मदनी ट्रस्ट तर्फे प्रशासनास रुग्णवाहिका आणि शववाहिका प्रदान करण्यात आले. |
|
 |
माणुसकी हाच आपला धर्म दैनिक सकाळ, पुढारी, तरुण भारत, पुण्यनगरी , जनप्रवास या सर्व दैनिकांचे मनःपूर्वक आभार |
माणुसकी हाच आपला धर्म दैनिक सकाळ, पुढारी, तरुण भारत, पुण्यनगरी , जनप्रवास या सर्व दैनिकांचे मनःपूर्वक आभार |